Who Makes It Better ft.Team Bamboo | Abhinay Berde | Parth Bhalerao

2023-01-25 1

विशाल देवरूखकर दिग्दर्शित बांबू या सिनेमाच्या टीमबरोबर आम्ही Who Makes It Better हा खेळ खेळलो. यामध्ये कोल्ड कॉफी करायचं चॅलेंज देण्यात आलं होतं. पहा कुणाची कॉफी भारी बनली आणि कोणाची फसली.